http://WWW.BHUJBALAYURVEDA.COM
BHUJBALAYURVED 5a251833a900fb0504a10e9d False 53 14
OK
background image not found
Updates
2018-07-01T05:35:53
update image not found
HAPPY DOCTORS DAY... BHUJBAL AYURVED..NIAMANI..NASHIK
2018-06-15T11:33:50
update image not found
*"पावसाळ्यातील आरोग्यमंत्र बस्ति चिकित्सा "* *सगळ्यांना हवाहवासा पाऊस सुरू होत आहे. मोठ्यांची छत्री , रेनकोट आदींची तयारी तर छोट्यांना पावसात भिजण्याची घाई झालेली आहे असे चित्र सध्या दिसत आहे. मात्र या सगळ्या धावपळीत कर्त्या स्त्री - पुरुषाला आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपण्याची चिंताही लागते. त्यासाठी पावसाळ्यातील आहार विहार , औषधी , पंचकर्म कशी हवीत याबद्दलची माहिती देणारा हा लेख------* ग्रीष्माच्या तडाख्यात सगळे प्राणीमात्र कासावीस झालेले आहेत .अवघ्या सृष्टीलाच नवसंजीवनीची प्रतीक्षा आहे. म्हणूनच सगळ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत. सगळ्याच सृष्टीला पावसाच्या आगमनाने टवटवी येईल. उन्हाळ्यातील भकास वातावरण एकदम बदलुन , नवीन हिरवेगार स्वरूप धरणीला प्राप्त होईल . उन्हाळ्यातील तीव्र सूर्य संतापामुळे आपल्या देहाचे बळ कमी होते .कोरडेपणा वाढतो.थकवा अनुत्साह जाणवतो. शरीरातील वातदोषाच्या संचयाला सुरुवात झालेली आहे .पावसाळ्यात सर्वत्र गार वारे वाहू लागतील. वातावरणातील आद्रतेचे प्रमाण वाढेल.बाह्य गारव्यामुळे उन्हाळ्यात संचित झालेला वात दोष आणखीनच वाढतो याला 'वातप्रकोप 'मानतात .यामुळे दुर्बलता वाढते .ही दुर्बलता मंदावलेल्या पचन शक्तीमुळे आणखीन वाढते. मंद पचन शक्तीमुळे अण्णाचे पचन होत नाही .वर्षाऋतूत वातप्रकोप बरोबरच पित्ताचा देखील सनचय होत असतो .म्हणूनच वातप्रकोप, पित सनचय, अग्निमांद्य , दुर्बलता या शारीरिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर वर्षाऋतूतील आचरण दिग्दर्शित केले आहे. ही ऋतुचर्या न पाळल्यास पोट बिघडणे , जळजळणे , आंबट कडू तोंड होणे, तोंडाला पाणी सुटणे, मळमळणे, पोट दुखणे , मलावरोध जुलाब जेवल्यानंतर लगेच संडास होने, शौचास चिकट होणे, तोंड येणे, अंगावर लाल गांधी येणे, खाज येणे , उल्टी होणे इत्यादी लक्षणे दिसतात. संधिवात , आमवात , वातरक्त, कंबरदुखी, टाचदुखी, मान पाठदुखी , मुंग्या येणे , सायटिका इत्यादी इत्यादी विकार वाढतात. या सर्व गोष्टींचा विचार करून वातशामक व अग्निवर्धक स्वरूपाची आहारविहार , पथ्य, औषधी , पंचकर्म रचना अपेक्षित ठरते . *पावसाळ्यातील आहार विहार*---- *पाणी*--- गाळून उकळून गार केलेले पाणी प्यावे .शक्य झाल्यास धणे, जिरे , सुंठ , नागरमोथा इत्यादी चुर्ण सिद्ध पाणी खूपच चांगले. एका वेळेस खूप पाणी पिणे टाळावे नाहीतर आणखी अग्निमांद्य होईल. *आहार*--- पचायला हलके , अग्निवर्धक असा आहार चांगला . मधुर आंबट खारट रसांचा आहार योग्य मात्रेत घ्यावा . ज्वारी , बाजारी , जुने गहु, जुने तांदूळ , मध, दहीचे पाणी (निवळ) घ्यावी .भुक लागने व पचनशक्ती यासाठी लसूण, सुंठ , आले , पुदिना, हिंग , मिरे , जीरे , कोथंबीर, कढीलिंब या पदार्थांचा मुक्त हस्ते वापर करावा .विशेषतः लसूनाचा भरपूर वापर करावा .लसणाची चटणी , तळलेला लसून , भाजी- आमटीत लसून वापरावा . हिंगमिरे फोडणी चालेल. दालचिनी , तमालपत्र हे पदार्थ भूक वाढवतात.पचनशक्तीला ताकद देतात. नवीन धान्य, मोड आलेली धान्य टाळावीत .जुने धान्य म्हणजे एक वर्षांपेक्षा अधिक जुने. दुधी भोपळा , दोडका , पडवळ, भेंडी , गिलके, कारले , ढेमसे इत्यादी फळभाज्या जरूर खाव्यात .कडधान्य मोड आणुन खाण्यापेक्षा भाजून खावीत. पालेभाज्यांमध्ये कोवळा मुळा शेवग्याच्या पानांची भाजी खावि. दूध , साजूक तूप, गोड ताजे ताक यांचा वापर करावा. अन्न गरमच घ्यावे.मासाहारी लोकांनी अग्नि शक्तीनुसार मांस भक्षण करावे. मुगाचे कढण , सूप , मदय पिणाऱयांनी मद्यामध्ये भरपूर पाणी व मध घालून मद्य प्यावे. मात्र टाळलेलेच बरे . बाहेरील पदार्थ शक्यतो टाळावे. *विहार* --- पावसात भिजने टाळावे. रेनकोट , पावसाळी बूट, छत्री आदीचा वापर करावा .गरम पाण्याने नित्य स्नान करावे.जास्त गार हवेत फिरू नये.दिवसा झोप, अतिव्यायाम , अति मैथुन करू नये .उदावर्त (उटणे )लावावे. कपडे हलके , स्वच्छ व कोरडे घालावेत .त्यासाठी धुरी द्यावी म्हणजे कुबट वास येत नाही. *औषधोपचार* ---- वैद्यकीय सल्ल्याने सर्दी, खोकला, ताप असताना सितोपलादी चूर्ण , त्रिभुवनकीर्ती, महासुदर्शन काढा घ्यावा. अग्निमांदय, भूक न लागणे इत्यादी पचन तक्रारींसाठी हिंग्वाष्टक चूर्ण , आजमोदादि चुर्ण इ. घ्यावे. मान -पाठ -कंबरदुखीसाठी त्रिफळागुग्गुळ, योगराज गु. अजमोदादी चुर्ण घ्यावे .योग्य तेलाने मालिश -वाफ घ्यावी. वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. *पंचकर्म* पावसाळ्यामध्ये वातप्रकोप व अग्निमांदय असते यासाठी पंचकर्मातील श्रेष्ठ चिकित्सा बस्ति व स्नेहन स्वेदन घ्यावे . *बस्ति घ्यावा वस्ति द्यावा बस्ति सुखाचा विसावा*-- बस्तिही सुख व दीर्घ आरोग्य देणारी चिकित्सा .आयुर्वेदाने बस्तिला अर्धी चिकित्सा म्हणून गौरवलेले आहे .वेगवेगळ्या रोगानुसार बस्ति दिली जाते-जसे लठ्ठपणा नाशासाठी लेखन बस्ति, हाडांच्या -केसांच्या उंची न वाढणे इत्यादी आजारांसाठी तिकतक्षीर बस्ति , तमक श्वास -दमांमध्ये तेलाचा मात्राबस्ति , पाळीच्या तक्रारींमध्ये बस्तिचा उत्कृष्ट फायदा मिळतो. मूळव्याध फिशर इत्यादींमध्ये जातयादि तेलचा बस्ति, गर्भारपणात मात्रा बस्ति घेतल्यास नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते. मलावरोधात चीचालवण तेल बस्ति प्रकार सांगता येतील. भले दुसऱ्या ऋतुमध्ये एखादे पंचकर्म नाही केले तरी हरकत नाही , पण पावसात मात्र बस्ति झालाच पाहिजे . वरील प्रमाणे सर्व आहार विहार आदी गोष्टींचे पालन केल्यास पावसाळ्यातील आनंददायी सरींचा पूर्ण आनंद आपण घेऊ शकतो यात शंकाच नाही. *जय आयुर्वेद*
2018-06-15T08:30:00

2018-04-20T12:14:08
NETRABASTI ============ (NETRATARPAN) Ayurveda Eye Care Therapy--- The treatment which maintains the health eyes. Medicated oil or ghee is filled in the flour compartment constructed around the eyes & left in place for a fixed duration of time. This procedure nourishes and gives strength to the eyes , cures the eye diseases. Indications--- ========= 1.Retinopathy 2.Computer vision syndrome 3. Feeling of darkness in front of eyes. 4. Eye stiffness 5. Dryness of eyes 6.Injury to the eyes 7. Abnormal deviation of eyes 8.Difficulty to open or close eyes 9.Glaucoma 10.Conjunctivitis 11.keratitis- inflammation of cornea 12.Redness of eyes, tearing, pain, irritation and dirt .... ============================== BHUJBAL AYURVED PANCHKARMA , NIMANI, NASHIK 0253-251-9669 9822226267 www.bhujbalayurveda.com
2018-04-20T12:11:12
update image not found
NETRABASTI ============ (NETRATARPAN) Ayurveda Eye Care Therapy--- The treatment which maintains the health eyes. Medicated oil or ghee is filled in the flour compartment constructed around the eyes & left in place for a fixed duration of time. This procedure nourishes and gives strength to the eyes , cures the eye diseases. Indications--- ========= 1.Retinopathy 2.Computer vision syndrome 3. Feeling of darkness in front of eyes. 4. Eye stiffness 5. Dryness of eyes 6.Injury to the eyes 7. Abnormal deviation of eyes 8.Difficulty to open or close eyes 9.Glaucoma 10.Conjunctivitis 11.keratitis- inflammation of cornea 12.Redness of eyes, tearing, pain, irritation and dirt ....
false