http://WWW.BHUJBALAYURVEDA.COM
BHUJBALAYURVED 5a251833a900fb0504a10e9d False 53 14
OK
background image not found
Updates
2018-10-09T08:11:23
update image not found
🌹HANDMADE UBTAN ================= *SOAP*🌹 ===== ☘--Special for Diwali & Winter season☘ 1. moisturies the skin... 2. keeps the skin clean & healthy... 3. Removes the tan... 4. For all types of skin BHUJBAL AYURVED PANCHAKARMA CLINIC... Nimani Nashik.... 9822371701
2018-10-09T07:29:30

2018-10-09T07:25:48

2018-10-09T07:23:52

2018-10-04T18:42:51
*शरद ऋतूतील आहार विहार* *(सप्टेंबर ऑक्टोबर*)-- *जीवेत शरद शतम ।* *शरद ऋतूतील उष्णतेमुळे वाताचा प्रकोप कमी होत असतो , पण या उष्णतेमुळे पित्त व त्यामुळे होणारे विकार मात्र वाढताना दिसतात. हातापायाची आग होणे, आम्लपित्ताचा त्रास होणे, विविध भागातून रक्तस्राव होणे, कावीळ, वेगवेगळय़ा प्रकारचे ज्वर -डेंग्यू , मलेरिया, स्वाइन फ्लू , पित्ताचे विकार या काळात उद्भवतात. ते टाळण्यासाठी पूरक आहार विहार योजना उपयुक्त ठरते* पावसाचे प्रमाण कमी होत असताना सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये उन्हाचे प्रमाण वाढायला लागते. हे महिने *शरद* ऋतु म्हणून ओळखले जातात .दिवसा कडक ऊन व रात्री सुंदर शीतल चांदण्यांची बरसात या ऋतूंमध्ये असते . पावसाळ्यामुळे येणारा गारवा, वाताचा प्रकोप शरद ऋतुतील उष्णतेमुळे (ऑक्टोबर हिट) कमी होत असतो , पण या उष्णतेमुळे पित्त व त्यामुळे होणारे विकार मात्र वाढताना दिसतात .शरद ऋतूतील पित्त ही खूप महत्त्वाची शक्ती आहे. हातापायाची आग होणे , आम्लपित्ताचा त्रास होने, विविध भागातून रक्तस्राव होणे, कावीळ, वेगवेगळ्या प्रकारचे ज्वर इत्यादी विकार पितताचे विकार या काळात उद्भवतात. ते टाळण्यासाठी योग्य आहार विहार योजना फायदेशीर ठरत. आपल्या पूर्वजांची निसर्गनियम व सण -वनऔषधी यांची सुंदर सांगड घातलेली दिसून येते. शरदात नवरात्रीची झेंडू आपटा यांची घातलेली सांगड बघा! या दोन्ही वनस्पती उत्कृष्ट पित्तशामक, रक्तस्राव थांबणाऱ्या आहेत. झेंडूच्या फुलांचा रस अंगाची लाही होणे, पोटात आग पडणे, अम्लपित्त यावरील उत्तम औषध आहे. आपट्याचे ही तसेच आहे. दिवसभरातील कडक उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी निसर्गाने दिलेले 'चांदणे' हे नयनरम्य, पित्तशामक, आल्हादायक असते. याला पूर्वज पूर्वजांची जोड दिली ती कोजागिरी पौर्णिमेची. यावेळी आल्हाददायक चांदण्या रात्री बनवलेले दूध हे शीतल, उत्तम पित्तशामक असते. दुधात टाकलेली साखर, खडी साखर, वेलदोडा इत्यादी देखील पित्तशामक असतात. सोबतच बदाम, खारीक, पिस्ता आधी पदार्थांमुळे दिवसांच्या उष्णतेने आलेल्या थकवाही दूर होतो. अर्थातच असे पौष्टिक दूध फक्त या पौर्णिमेला प्यावे, असा अर्थ नाही. संपूर्ण शरद ्ऋतुत असे दूध घेणे उपयुक्त ठरेल. शरदातील उष्णतेचा पचनशक्तीवर चांगला परिणाम होत असतो. या काळात सूर्याच्या दक्षिणायनाला सुरुवात होत असते. निसर्ग शरिराला व पचनशक्तीला बळ देत असतो. या सर्वच दृष्टीने ज्वारी, गहू, भात, मूग, वरण, खिचडी, लाडू, हरभरा जेवणात असावा. हरभऱ्याची डाळ, गहू, गूळ यापासून बनवलेली पुरणपोळी हे पकवान दूध तुपाबरोबर भरपूर घ्यावे. ही पोळी पित्तशामक बल्य ठरते. गोड पदार्थाबरोबर कडू, तुरट पदार्थही पित्त कमी करतात. म्हणूनच कारल्याची भाजी, कढीलिंब, हळद , कवठ घ्यावे. केळी, चिकू, सफरचंद इत्यादी फळे घ्यावीत. आंबट चवीच्या पदार्थानी पित्त वाढते म्हणून ते टाळावेत. मात्र, लिंबू , आमसूल, आवळा, डाळिंब आंबट असूनही पित्तशामक असल्याने ते याला अपवाद आहेत. मोरावळा, गुलकंद भरपूर घ्यावे. दूध, साजूक तूप, ताजे ताक, लोणी आवश्यक घ्यावे. तिखट पदार्थानी पित्त वाढते म्हणून ते टाळावेत. उदाहरणार्थ- हिरवी मिरची, मिरे, लसूण इत्यादी. त्याऐवजी धने, जिरे, कोथिंबीर, कढीलिंबाने ही चव येते. पित्तही कमी होते. दही आंबावन केलेले पदार्थ, शिळे पदार्थ टाळावेत. उकाडा कमी करण्यासाठी पंखे, वाळ्याच्या ताटी इत्यादीचा वापर करावा. पोहण्याचा व्यायाम ही चालेल. वाळा, चंदन, कपूर काचरी, नागरमोथा इत्यादी चा लेप गुणकारी ठरतो. अंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे. रात्रीच्या मनमोहक चांदण्यांचा भरपूर आनंद घ्यावा. मैथुनाचे अतिरेक नसाव‍ा. या ऋतूमध्ये पंचकर्मातील उपयुक्त ठरणारी *विरेचन -रक्तमोक्षण* ही कर्मे करून घ्यावीत. त्यामुळे वेळीच पित्तावर नियंत्रण ठेवता येते व पुढे होणारे उच्च रक्तदाब, हृदयरोग, अल्सर आदि विकार टाळता येऊ शकतात. *जीवेत शरद शतम* आपण शंभर शरद ऋतु बघोत . *वैद्य अरुण सुभाष भुजबळ* *(एमडी आयुर्वेद- गोल्ड मेडल )* *भुजबळ आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक निमाणी स्टॉपसमोर नाशिक* 0253-2519669 9822226267 9822371701 9763789780
false